लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरॉन पोलार्ड

किरॉन पोलार्ड, मराठी बातम्या

Kieron pollard, Latest Marathi News

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला हा फलंदाज IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.... मुंबई इंडियन्सकडून IPLचे 150 सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं 113 वन डे आणि 73 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.
Read More
West Indies ODI squad vs India: भारतानं संघ जाहीर करताच वेस्ट इंडिजनं दोन हात करण्याची तयारी दाखवली, तगड्या खेळाडूंची फौज तयार केली! - Marathi News | West Indies ODI squad vs India: WEST INDIES ANNOUNCE ODI SQUAD FOR TOUR OF INDIA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं संघ जाहीर करताच वेस्ट इंडिजनं दोन हात करण्याची तयारी दाखवली, तगड्या खेळाडूंची फौज तयार केली!

West Indies ODI squad vs India: रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Ireland vs West Indies ODI, Pollard Big Hitting: 'पोलार्ड पॉवर'चा दणका! लगावले चार षटकार, विंडिजचा शेवटच्या ओव्हरमध्ये विजय - Marathi News | Mumbai Indians Batter Kieron Pollards Big Hitting Sixes as West Indies beat Ireland in first ODI Brooks Dream Debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पोलार्ड पॉवर'चा दणका! लगावले चार षटकार, विंडिजचा शेवटच्या ओव्हरमध्ये विजय

पोलार्डने नेहमीच्या शैलीत गोलंदाजांची धुलाई केली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ब्रुक्ससोबत (९३) पोलार्डने १५५ धावांची भागीदारी केली. ...

T20 World Cup, WI vs BAN : किरॉन पोलार्ड अचानक Retired Hurt झाला अन् बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचं वस्त्रहरण, Video  - Marathi News | T20 World Cup, WI vs BAN : Kieron Pollard retired himself out, and on the very next ball, Andre Russell is run out at the non-strikers' end, WI 142/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डनं अचानक मैदान सोडले, बांगलादेशविरुद्धच्या Live सामन्यात वेस्ट इंडिज अडचणीत आले, Video

T20 World Cup, WEST INDIES V BANGLADESH : २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज संघाची अवस्था वाईट झालेली पाहायला  मिळत आहे ...

ड्वेन ब्राव्होला करायचीय किरॉन पोलार्डशी सोयरिक, मुलीला बनवायचंय सून, पाहा MIच्या खेळाडूचा भन्नाट रिप्लाय - Marathi News | “Your Son In Law”- Dwayne Bravo And Kieron Pollard Engage In A Hilarious Banter On Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्वेन ब्राव्होला करायचीय किरॉन पोलार्डशी सोयरिक, मुलीला बनवायचंय सून, पाहा MIच्या खेळाडूचा भन्नाट रिप्लाय

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) यानं सोशल मीडियावरून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ...

IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : मुंबई इंडियन्सनं अखेर विजय मिळवला, हार्दिक पांड्याचाही फॉर्म परतला; सौरभ तिवारी सॉलिड भिडला - Marathi News | IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : Mumbai Indians' play-offs hopes alive, MI ((137/4 in 19 ov) beat PBKS (135/6) by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरभ तिवारी सॉलिड भिडला, हार्दिक पांड्याचा फॉर्मही परतला; मुंबई इंडियन्सनं अखेर विजय मिळवला

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : मुंबईनं ६ विकेट्स व ६ चेंडू राखून हा सामना जिंकला. हार्दिकनं ३० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांनी नाबाद ४० धावा केल्या. पोलार्ड ७ चेंडूंत १५ धावांवर नाबाद राहिला. ...

IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : किरॉन पोलार्डच्या एका षटकानं पंजाब किंग्सला फेकले बॅकफूटवर; मुंबई इंडियन्ससमोर माफक लक्ष्य  - Marathi News | IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : Brilliant bowling effort by MI to restrict PBKS 135 for 6 with 2 wickets by Pollard and Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डनं एक ही मारा सॉलिड मारा!; एका षटकात पंजाब किंग्सचा डाव उलटला

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : हार्दिक पांड्यानं आजही गोलंदाजी न केल्यानं पुन्हा एकदा त्याच्या तंदुरूस्तीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा पराक्रम, त्याच्या सेलिब्रेशनमध्येच दडलंय उत्तर  - Marathi News | IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : Kieron Pollard now becomes the only player in T20 history to aggregate 10000 runs and 300 wickets in a career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: किरॉन पोलार्डचं भन्नाट सेलिब्रेशन, ट्वेंटी-२०त नोंदवलाय सर्वात भारी विक्रम!

IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आलं. पोलार्डनं एकाच षटकात दोन धक्के देत मुंबई इंडियन्सला मोठं यश मिळवून दिलं. ...

IPL 2021, MI vs KKR : किरॉन पोलार्ड पुन्हा चर्चेत आला, KKRच्या गोलंदाजाला खुन्नस देत राहिला; Video  - Marathi News | IPL 2021, MI vs KKR : Unhappy Kieron Pollard stares at Prasidh Krishna over KKR pacer's on-pitch antics, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या आवडत्या गोलंदाजाला किरॉन पोलार्डनं दिली खुन्नस, Video Viral

IPL 2021, MI vs KKR : आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा फ्रँचायझी लीग, पोलार्ड त्याच्याच मस्तीच्या अंदाजात दिसतो. ...