लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
चाॅकलेट-आइस्क्रीमसह जंक फूडच्या जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या नाहीत, सरकारने ‘असा’ नियम केला कारण.. - Marathi News | Spain to ban junk food ads for children to fight obesity, No chocolate or ice cream ads for kids in Spain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाॅकलेट-आइस्क्रीमसह जंक फूडच्या जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या नाहीत, सरकारने ‘असा’ नियम केला कारण..

जाहिरातीतील मुलं आइस्क्रीम-चाॅकलेट खाताना पाहून इतर मुलांनाही ती खावीशी वाटतात. अशा जाहिराती पाहून मुलांच्या सवयी बिघडतात. हे होवू नये म्हणून स्पेन सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला..  ...

परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात? - Marathi News | no sport in exams, no hobby, why parents keep children away from game? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात?

परीक्षेच्या काळात मुलांचा गाण्याचा, चित्रकलेचा क्लास बंद केला, खेळू दिलं नाही तर खरंच मुलांचा अभ्यास जास्त होतो? ...

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं...  - Marathi News | Food that helps to boost memory and concentration of kids, 5 food that helps to improve brain health and memory | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना 'हे' पदार्थ खाऊ घाला- सुपर कम्प्युटरसारखं पळेल डोकं... 

Food That Helps To Improve Brain Health And Memory: मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना काय खायला द्यावं, हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेला असतो. हे बघा तज्ज्ञांनी दिलेलं त्याचं उत्तर.... ...

कितीही पाठांतर करा, रट्टा मारा पण परीक्षेत काहीच आठवत नाही, असं का होतं? - Marathi News | why kids learn something, study hard but can't remember, memorized it in exam? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही पाठांतर करा, रट्टा मारा पण परीक्षेत काहीच आठवत नाही, असं का होतं?

पाठांतर करतो म्हणत मुलं नक्की काय करतात? परीक्षेत घोका आणि ओका करुन काहीच उपयोग होत नाही कारण.. ...

कोणतेही पदार्थ करा, मुलं जेवतच नाहीत!- घरोघरी आईची तक्रार-खरंच मुलांना भूक लागत नाही? - Marathi News | why children don't eat? how to feed fussy eater kids? what causes child to be a fussy eater | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणतेही पदार्थ करा, मुलं जेवतच नाहीत!- घरोघरी आईची तक्रार-खरंच मुलांना भूक लागत नाही?

मुलं जेवतच नाही, एकेक तास त्यांच्या मागे ताट घेवून फिरावं लागतं, असं का होतं? ...

परीक्षेचं खूप टेंशन आलंय? टेंशन पळवण्यासाठी करा १० सोप्या गोष्ट, स्ट्रेस होईल गायब - Marathi News | Exam Stress? Here are 10 Ways To Handle It? How to get rid of stress? parents and students, what to do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षेचं खूप टेंशन आलंय? टेंशन पळवण्यासाठी करा १० सोप्या गोष्ट, स्ट्रेस होईल गायब

परीक्षा जवळ आली की अनेकांना टेंशन येतं, ते कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करायला हवे. ...

अभ्यासाला बसलं की झोप येते, जांभया येतात? अभ्यासाचा कंटाळा आला तर करायचं काय? - Marathi News | Are you sleepy or yawning while studying? how to stop being bored and tired while studying. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभ्यासाला बसलं की झोप येते, जांभया येतात? अभ्यासाचा कंटाळा आला तर करायचं काय?

मोबाइल पाहताना आळस -कंटाळा येत नाही मग अभ्यास करतानाच कंटाळा का येतो? ...

उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण.... - Marathi News | Sridhar Vembu says ultra competitive pressure on children destroys talent in students | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण....

Exam Pressure: सध्या परीक्षेचा ताण घेतलेले पालक आणि विद्यार्थी काही अपवाद सोडले तर प्रत्येक घरातच दिसत आहेत.. म्हणूनच एकदा उद्याेजक श्रीधर वेंबू यांचं म्हणणं जाणून घ्यायला पाहिजे. ...