लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
मुलांना दूध आवडत नसल्यास 'ही' फळं द्या, भरपूर कॅल्शियम मिळून दात- हाडं होतील बळकट - Marathi News | Calcium rich fruits for healthy teeth and strong bones | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मुलांना दूध आवडत नसल्यास 'ही' फळं द्या, भरपूर कॅल्शियम मिळून दात- हाडं होतील बळकट

...

लेक वयात यायला लागताच मायलेकीची भांडणं वाढली? मुलीशी नेमकं बोलायचं कसं नी काय? - Marathi News | adolescent and teenage girl -puberty-breast growth and parenting, what should parent speak? urjaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक वयात यायला लागताच मायलेकीची भांडणं वाढली? मुलीशी नेमकं बोलायचं कसं नी काय?

वयात येणाऱ्या मुलीची आईला चिंता वाटते? कपडे-रंगरुपाविषयी तिला सतत सूचना देण्याने मुलगी आईच्या जवळ येण्यापेक्षा तुटतेच, अबोला धरते असं का? ...

आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट... - Marathi News | Sadguru jaggi vasudev explain about What is the best possible way to raise a child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण चांगले पालक आहोत हे आईबाबांनी कसे ओळखायचे? सद्गुरू सांगतात एक खास गोष्ट...

Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev: पालक म्हणून मुलांना चांगल्या पद्धतीने कसं वाढवावं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर एकदा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिलेला सल्ला वाचाच.. ...

घरी पाहुणे आले की वयात येणारी मुलं चिडतात, वैतागतात- असं का वागतात? - Marathi News | guests at home -what makes child angry or upset? why do they act out in anger urjaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी पाहुणे आले की वयात येणारी मुलं चिडतात, वैतागतात- असं का वागतात?

मुलांना पाहुण्यांची काय ॲलर्जी असते, शहाणी मुलंही पाहुण्यांशी का तुसड्यसारखी वागतात? ...

मुलं धडेच्या धडे ऑप्शनला टाकतात, अभ्यास करत नाहीत? अशावेळी पालकांनी काय करायला हवे.. - Marathi News | What to do if your child refuses to study, optional chapters and exams? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं धडेच्या धडे ऑप्शनला टाकतात, अभ्यास करत नाहीत? अशावेळी पालकांनी काय करायला हवे..

अभ्यास तर मुलांनी करायला हवा पण ते ऑप्शनला टाकतात धडे, पालक चिडतात, या प्रश्नाचं उत्तर काय? ...

मोठ्यांसारखा लहान मुलींनाही भरमसाठ मेकअप करता? कॉस्मेटिक्स वापरता?- पालकांची हौस मुलांना शिक्षा - Marathi News | Side effects of doing makeup of small girls, applying makeup to kid girls is harmful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोठ्यांसारखा लहान मुलींनाही भरमसाठ मेकअप करता? कॉस्मेटिक्स वापरता?- पालकांची हौस मुलांना शिक्षा

Side Effects Of Applying Makeup To Small Girls: लहान मुलींना मेकअप करणं म्हणजे आपण त्यांच्या सेल्फ इमेजशी खेळतो का याचा पालकांनीही विचार करायला हवा. ...

नोकरी-करिअर करताना मुलांची चिंता नको, ऋषी सुनक म्हणतात, सरकारनेही जबाबदारी घ्यायला हवी कारण.. - Marathi News | Don't worry about children during job-career, Govt's 'Child Care' policy, says Rishi Sunak.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरी-करिअर करताना मुलांची चिंता नको, ऋषी सुनक म्हणतात, सरकारनेही जबाबदारी घ्यायला हवी कारण..

करिअर-नोकरी करताना मूल सांभाळणं पालकांची परीक्षा पाहतं, सरकारने त्यात मदत केली तर.. (UK PM Rishi Sunak expands free childcare) ...

परीक्षा आहे म्हणून आईबाबा मुलांचा मोबाइल हिसकावून घेतात? त्याच फायदा होतो की तोटा? - Marathi News | Why do parents take their kids phone away? Exam and Mobile phone use, punishment for time management | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षा आहे म्हणून आईबाबा मुलांचा मोबाइल हिसकावून घेतात? त्याच फायदा होतो की तोटा?

आईबाबाच मुलांना मोबाइल घेऊन देतात आणि तो वापरु नको म्हणतात, या प्रश्नाचं करायचं काय? ...