लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi, मराठी बातम्या

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
Food For Summer: उन्हाळ्यात मुले झाली मलूल, काही खातच नाहीत? खाऊ घाला ५ पदार्थ, एनर्जीचा सुपरडोस - Marathi News | 5 Super food items for children to keep them strong and energetic in this hot summer season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात मुले झाली मलूल, काही खातच नाहीत? खाऊ घाला ५ पदार्थ, एनर्जीचा सुपरडोस

Summer Special Food For Children: सध्या ऊन एवढं वाढलंय की मोठ्या माणसांनाही त्याचा त्रास सोसवेना.. तिथे लहान बिचाऱ्या चिमुकल्यांची काय बात... म्हणूनच तर ऊन वाढतंय तसं घरोघरच्या लहान मुलांची दुखणीही सुरू झाली आहेत.. ...

मूल बोबडं, अडखळत बोलतं किंवा मोठं झालं तरी अजिबात बोलतच नाही? - अशावेळी काय कराल? - Marathi News | Does the child stutter or not speak at all when he grows up? - What will you do then? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूल बोबडं, अडखळत बोलतं किंवा मोठं झालं तरी अजिबात बोलतच नाही? - अशावेळी काय कराल?

काही मुलं तीन वर्षांची झाली तरी बोलत नाहीत, सूचना त्यांना कळत नाहीत, किंवा ती अडखळत बोलतात, असं का होतं? त्यावर उपाय काय? ...

कपड्यांच्या घड्या घालण्याचा कंटाळा येतो? पाहा झटपट घड्या घालण्याची भन्नाट स्टाइल, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | A cute kid is showing How to fold clothes very fast, Must watch this Viral video on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपड्यांच्या घड्या घालण्याचा कंटाळा येतो? पाहा झटपट घड्या घालण्याची भन्नाट स्टाइल, व्हायरल व्हिडिओ

Social Viral: कपड्यांच्या घड्या फटाफट कशा घालायच्या याची सोपी ट्रिक (how to fold clothes) सांगणारा या चिमुकल्याचा हा व्हायरल व्हिडिओ (viral video) एकदा बघाच... ...

सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे... - Marathi News | Do you also get angry with children who are constantly playing? Experts say the benefits of letting children play free ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे...

मुलांनी घराबाहेर खेळायला जाणं हा फक्त टाईमपास नाही, कारण त्यातून त्यांचा बराच विकास होत असतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. ...

..तरी लेकराने आईला ओळखलंच! पाहा हा इमोशनल व्हायरल व्हिडिओ - Marathi News | ..But the child recognized the mother! Watch this emotional viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..तरी लेकराने आईला ओळखलंच! पाहा हा इमोशनल व्हायरल व्हिडिओ

आई ती आईच, लहानग्याने आपल्या आईला अगदी परफेक्ट ओळखलं, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल मनोमन खूश... ...

Parenting Tips : आपल्या मुलांची योग्य वाढ होते आहे की वाढच खुरटली? ३ गोष्टींकडे द्या लक्ष ... - Marathi News | Parenting Tips: How to recognize the proper growth of children, experts say pay attention to 3 things ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या मुलांची योग्य वाढ होते आहे की वाढच खुरटली? ३ गोष्टींकडे द्या लक्ष ...

Parenting Tips : मुलांची शारीरिक वाढ योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी ग्रोथ चार्ट (Growth Chart) चा वापर करतात. याबरोबरच मुलांची झोप, व्यायाम आणि आहार योग्य असेल तर चिंता करायची आवश्यकता नसते. ...

Viral Video : CISF ला सलाम! २५ फूटांवर अडकलेल्या लहान मुलीला वाचवण्यासाठी जवानाने केली प्रयत्नांची शर्थ.. - Marathi News | Viral Video: Salute to CISF! The condition of the efforts made by the jawans to save the little girl who was trapped at 25 feet. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Viral Video : CISF ला सलाम! २५ फूटांवर अडकलेल्या लहान मुलीला वाचवण्यासाठी जवानाने केली प्रयत्नांची शर्थ..

लहान मुले खेळण्याच्या नादात काय करतील याचा नेम नाही, पण आपल्याकडील सुरक्षा दलाचे जवान मात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून या मुलांना वाचवतात...दिल्लीत नुकतीच अशीच एक थरारक घटना घडली... ...

मुलांसाठी पाळणाघर निवडताय? निर्णय घेण्यापूर्वी १० गोष्टी तपासून पाहा.. - Marathi News | Choosing a Day care for children? Check out 10 things before making a decision. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांसाठी पाळणाघर निवडताय? निर्णय घेण्यापूर्वी १० गोष्टी तपासून पाहा..

पाळणाघर ही आवश्यक सपोर्ट सिस्टिम आहे, त्यामुळे पाळणाघराची निवड अत्यंत बारकाईने करायला हवी. ...