Pakistan Train Hijack Update: पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) दहशतवाद्यांनी शेकडो प्रवासी प्रवास करत असलेल्या जाफर एक्स्प्रेसचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. आता दहशतवाद्यांनी या ट्रेनचं अपहरण नेमकं कसं केलं, याबाबतची धक्कादायक माहिती ...