लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

आत्या असल्याचे सांगून पुण्यात शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt was made to abduct a 5-year-old girl from school in Pune by pretending to be Atya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्या असल्याचे सांगून पुण्यात शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न

त्याचवेळी मुलीचे वडील शाळेत आल्यामुळे अनर्थ टळला... ...

मामा रागावला; भाच्यांनी घर सोडून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला - Marathi News | Mama was angry The nephew left the house and faked his own kidnapping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मामा रागावला; भाच्यांनी घर सोडून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला

पोलिसांनी तत्पर शोधमोहिम राबवित घेतला शोध ...

बिहारच्या कायदेमंत्र्यांवर अपहरणाचा गुन्हा, 'सरेंडर'च्या दिवशीच घेतली मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Kartikeya Singh Bihar: Kidnapping case against Bihar's law minister, took oath on the day of 'surrender' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या कायदेमंत्र्यांवर अपहरणाचा गुन्हा, 'सरेंडर'च्या दिवशीच घेतली मंत्रिपदाची शपथ

16 ऑगस्ट रोजी बिहारच्या नितीश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. ...

Crime News: वाडा येथील विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका, घटनेचा टीईटी परीक्षातील गैर प्रकाराशी संदर्भ - Marathi News | Crime News: Kidnapping and rescue of student from Wada, incident related to TET exam malpractice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाडा येथील विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका, घटनेचा टीईटी परीक्षातील गैर प्रकाराशी संदर्भ

Crime News: वाडा येथील एका शिक्षक दाम्पत्याच्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर वाडा पोलिसांनी जवळच लपविलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासात पकडण्यात यश मिळविले असले तरी ह्या मागे शिक्षक पात्र परीक्षेतील(टिईटी) गैरव्यवहाराचा संबंध जोडला जात आहे. ...

पोटच्या ३ महिन्यांच्या मुलीचा खून करणाऱ्या आईचा जामीन फेटाळला - Marathi News | Bail denied to mother who killed 3-month-old baby girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या ३ महिन्यांच्या मुलीचा खून करणाऱ्या आईचा जामीन फेटाळला

महिलेने तीन महिन्यांचे बाळ अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची खोटी तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात केली होती. ...

Pune: आर्थिक वादातून ७ वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण; दोन महिलांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Pune Kidnapping of 7 year old girl over financial dispute Two women were shackled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आर्थिक वादातून ७ वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण; दोन महिलांना ठोकल्या बेड्या

स्वारगेट पोलिसांनी या मुलीची मोहोळ येथून सुखरुप सुटका केली ...

शाळेला दांडी, आई रागवेल म्हणून मुलाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव - Marathi News | school boy fakes his own kidnapping in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळेला दांडी, आई रागवेल म्हणून मुलाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

पडोली येथील घटना ...

पोलिसांनी वेशांतर करून रचला सापळा; ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापा-याचे अपहरण करणा-या चौघांना फिल्मी स्टाईलने अटक - Marathi News | A trap was laid by the police in disguise; Filmi style arrested four people who kidnapped a businessman for ransom of 50 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी वेशांतर करून रचला सापळा; ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापा-याचे अपहरण करणा-या चौघांना फिल्मी स्टाईलने अटक

Crime News : संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत सर्व रा. डोंबिवली अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...