लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

विनयभंगाची तक्रार देणाऱ्याच तरुणीचे अपहरण करून बलात्कार; पुण्यात घटनेने खळबळ - Marathi News | 22 year old girl abducted and raped after reporting molestation Excitement over the incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनयभंगाची तक्रार देणाऱ्याच तरुणीचे अपहरण करून बलात्कार; पुण्यात घटनेने खळबळ

तरुणीला ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले ...

पंजाब राज्यातील अल्पवयीन ‘सोनू’ची अखेर झाली घरवापसी - Marathi News | Sonu, a minor from Punjab, has finally returned home | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटकेनंतर पोहोचला वडनेर परिसरात

पोलिसांनीही आपले शासकीय वाहन थांबवून या मुलास विचारणा केली. पण मुलगाही वेगळीच भाषा बोलत असल्याने सुसंवादासाठी भाषा अडथळा ठरली. पण याही परिस्थितीवर पोलिसांनी मात केल्यावर सोनू रॉयशेख (१४, रा. रेल्वे कॉलनी, नया सतसंग, जललामद, जि. फाजिलखॉ, राज्य पंजाब) ...

पाकिस्तान सीमेवरून ‘ती’ची अखेर सुटका! तब्बल दीड महिन्यानंतर परतणार घरी - Marathi News | young woman kidnapped by showing lure of marriage, is returning home after one and half month from pakistan border | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाकिस्तान सीमेवरून ‘ती’ची अखेर सुटका! तब्बल दीड महिन्यानंतर परतणार घरी

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ती आपल्या गावी पोहोचणार आहे. तिला विकण्याचा आरोपीचा डाव असल्याची बाबही पुढे आली आहे. ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Hinganghat police have registered a case against a minor girl for abducting and sexually abusing her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल

Sexual Abuse : याप्रकरणी ६ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. ...

धक्कादायक! चार महिन्यांत नागपुरातून ४८० महिला बेपत्ता; अल्पवयीन मुलींचे प्रमाण ३५ टक्क्यांहून अधिक - Marathi News | Shocking! 480 women go missing from Nagpur in four months; The proportion of underage girls is more than 35% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! चार महिन्यांत नागपुरातून ४८० महिला बेपत्ता; अल्पवयीन मुलींचे प्रमाण ३५ टक्क्यांहून अधिक

Nagpur News मागील चार महिन्यांत नागपुरातून तब्बल ९१८ लोक बेपत्ता झाल्याचे किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. ...

चालकानेच केला विश्वासघात; भाऊ,मित्रांच्या मदतीने रचला मालकाच्या मुलाच्या अपहरणाचा कट - Marathi News | Betrayal by the driver himself; The plot to kidnap the owner's son was hatched with the help of friends and brother | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकानेच केला विश्वासघात; भाऊ,मित्रांच्या मदतीने रचला मालकाच्या मुलाच्या अपहरणाचा कट

प्लॅन फसल्याचे कळताच, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी उतरले. ...

थरारक! पेपर देऊन बाहेर येताच व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; ४ कोटींची मागितली खंडणी - Marathi News | Thrilling! Abduction of merchant's son as soon as he comes out from exam papers; 4 crore ransom demanded | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थरारक! पेपर देऊन बाहेर येताच व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; ४ कोटींची मागितली खंडणी

व्यापाऱ्याने योग्यवेळी माहिती दिल्याने अवघ्या ५ तासांत पोलिसांनी केली मुलाची सुटका ...

मुलीला मुलं होत नाही म्हणून ५ वर्षीय बालकाचे अपहरण, वृद्ध महिला अटकेत - Marathi News | 5-year-old boy abducted for not having children to her daughter, old woman arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला मुलं होत नाही म्हणून ५ वर्षीय बालकाचे अपहरण, वृद्ध महिला अटकेत

Kidnap Case : हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. ...