लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

वरातीत नाचता नाचता १४ वर्षीय मुलगा अचानक गायब; वडिलांना पहाटे मिळाला बंद लिफाफा, मग... - Marathi News | A 14-year-old boy named Aniket Saadude was kidnapped in Babhulgaon, Washim, and a ransom of Rs 60 lakh was demanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरातीत नाचता नाचता १४ वर्षीय मुलगा अचानक गायब; वडिलांना पहाटे मिळाला बंद लिफाफा, मग...

अनिकेत रात्री मिरवणुकीतून गायब झाल्यानंतर पहाटे त्याच्या घरासमोर वडिलांच्या नावाने एक बंद लिफाफा आढळून आला. ...

वाचवा...वाचवा; तो ओरडत होता, पण कोणीच मदतीला आलं नाही! सोलापूरमध्ये खंडणीसाठी तरुणाला उचललं आणि...  - Marathi News | Save save he was screaming but no one came to help Youth kidnapped after refusing to pay ransom of Rs 13 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाचवा...वाचवा; तो ओरडत होता, पण कोणीच मदतीला आलं नाही! सोलापूरमध्ये खंडणीसाठी तरुणाला उचललं आणि... 

तेरा लाख रुपये खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाचे अपहरण. ...

तालिबानी नेत्याने काढली पाकिस्तानची लाज ! एक्सप्रेस ट्रेन हायजॅक प्रकरणावरून सुनावले खडेबोल - Marathi News | Taliban slams Pakistan over Jaffer Express Train Hijack sends strong message to strengthen security instead of accusing Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानी नेत्याने काढली पाकिस्तानची लाज ! ट्रेन हायजॅक प्रकरणावरून सुनावले खडेबोल

Taliban on Pakistan Jaffer Express Train Hijack : बलुचिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक, १००हून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अपहरण ...

ट्रेन बोगद्यात जाताच ट्रॅक उडवला आणि... बीएलएच्या दहशतवाद्यांनी असं केलं जाफर एक्स्प्रेसचं अपहरण  - Marathi News | Pakistan Train Hijack Update: As soon as the train entered the tunnel, the track was blown up and... This is how BLA terrorists hijacked the Jafar Express | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोगद्यात जाताच ट्रॅक उडवला आणि... BLAच्या दहशतवाद्यांनी असं केलं जाफर एक्स्प्रेसचं अपहरण 

Pakistan Train Hijack Update: पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) दहशतवाद्यांनी शेकडो प्रवासी प्रवास करत असलेल्या जाफर एक्स्प्रेसचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. आता दहशतवाद्यांनी या ट्रेनचं अपहरण नेमकं कसं केलं, याबाबतची धक्कादायक माहिती ...

चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत - Marathi News | Chaitanya Tupe kidnapping: Two arrested from Uttar Pradesh, Bihar for supplying mobile, SIM card, pistol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत

नेपाळ सीमेवर गुन्हे शाखेच्या पथकाची पाच दिवस रेकी ...

पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण; व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका - Marathi News | Kidnapping for ransom Man rescued in just 6 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण; व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका

आरोपी हे अपहरण केलेल्या इसमासह कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्राजसला ताब्यात घेतले ...

परभणीतील अपहृत मुलगा पुण्यात सापडला; अवघ्या सात तासांत पोलिसांनी काढले शोधून - Marathi News | Kidnapped boy from Parbhani found in Pune; Police recovered him in just seven hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील अपहृत मुलगा पुण्यात सापडला; अवघ्या सात तासांत पोलिसांनी काढले शोधून

अपहरत मुलाचा अवघ्या सात तासांत शोध लावल्याबद्दल पालकांनी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...

धक्कादायक! वर्गातील आंतरधर्मीय तरुणीशी मैत्री खटकली, तरुणाचे भररस्त्यातून अपहरण - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar shook; A friendship with an inter religious girl in the class crashes, the young man is kidnapped from the street | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! वर्गातील आंतरधर्मीय तरुणीशी मैत्री खटकली, तरुणाचे भररस्त्यातून अपहरण

तरुणाच्या अपहरणातील एक आरोपी अटक; उर्वरित आरोपींचा शोध सुरू ...