लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

बाळ विक्री प्रकरणांत आतापर्यंत ४७ आरोपींना अटक; पाच प्रकरणांवर कारवाई - Marathi News | 47 accused have been arrested in the baby selling case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळ विक्री प्रकरणांत आतापर्यंत ४७ आरोपींना अटक; पाच प्रकरणांवर कारवाई

दोषारोपपत्र दाखल, सहा गुन्ह्यांचा तपास सुरूच ...

धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका - Marathi News | 5 year old boy kidnapped in a running train, railway police rescue the child and arrest kidnapper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका

लहानग्या बहिणींचे प्रसंगावधान : रेल्वे पोलिसांची तत्परता : राजस्थानमधील आरोपी गजाआड ...

व्हाॅट्स अॅप चॅटिंगमुळे 'त्या' बाळाच्या अपहरणाचे बिंग फुटले - Marathi News | Baby Kidnapping at ballarpur railway station breaks out over whatsapp chatting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्हाॅट्स अॅप चॅटिंगमुळे 'त्या' बाळाच्या अपहरणाचे बिंग फुटले

अपहरणामागे टोळीचा संशय : अहमदाबाद येथून अपहरण करून बाळाला नेत होते विजयवाडा ...

दोन महिन्यांच्या तान्हुल्याचे अपहरण; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बंटी-बबलीला अटक - Marathi News | 2 arrested at Balharshah railway station over abduction of two-month-old baby | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन महिन्यांच्या तान्हुल्याचे अपहरण; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बंटी-बबलीला अटक

रेल्वे पाेलिस दलाची कारवाई ...

अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार - Marathi News | Oh God! The parents absconded, leaving the one-year-old child on the pavement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार

मुलीला दिघीतील रेणुका शिशू गृहात ठेवण्यात आले असून तिच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे ...

पुणे स्टेशनवरून २ वर्षाच्या बाळाचे अपहरण; बारा दिवसानंतर शोधण्यात यश - Marathi News | Kidnapping of 2-year-old baby from Pune station; After 12 days, the search was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवरून २ वर्षाच्या बाळाचे अपहरण; बारा दिवसानंतर शोधण्यात यश

वयाच्या ४० वर्षांपर्यंत या आरोपी दांपत्याला मूल होत नसल्याने त्यांनी या बाळाचे अपहरण केल्याचे लोहमार्ग पोलिसांना सांगितले. ...

Video: वडिलांसमोर मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याने थेट लग्नाचे फोटो पाठवले, नेमकं काय घडलं..? - Marathi News | Telangana News: Girl kidnapped in front of father in Sirsilla distict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: वडिलांसमोर मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याने थेट लग्नाचे फोटो पाठवले, नेमकं काय घडलं..?

सीसीटीव्हीमध्ये काही लोक तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवताना दिसत आहेत. ...

माथेफिरू रोमिओने तिच्या घरासमोरच बांधलं घर, साखरपुड्याच्या दिवशीचं केलं तिचं अपहरण - Marathi News | Woman held hostage on engagement day rescued from mob at night in Hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माथेफिरू रोमिओने तिच्या घरासमोरच बांधलं घर, साखरपुड्याच्या दिवशीचं केलं तिचं अपहरण

Hyderabad Crime News : घटनेदरम्यान शेजाऱ्यांनी लागोपाठ पोलिसांनी फोन करून याची सूचना दिली. तरीही पोलीस सीमेच्या बाहेर होते. गुंडांनी ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले होते. ...