लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड - Marathi News | Kidnapped a girl from Pune for begging; Gang of 5 from Tuljapur arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड

पुण्यातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला. ...

Solapur Crime: कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार - Marathi News | Solapur Crime: Bait of buying clothes, promise of marriage; Woman raped multiple times in a monastery in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार

पीडित महिला कर्नाटकातील असून, पाच महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकात हा गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ...

नालासोपारा: अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; बनावट तृतीयपंथीयांना जबर मारहाण - Marathi News | Nalasopara Attempt to kidnap minor girls foiled; Fake transgenders beaten up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा: अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; बनावट तृतीयपंथीयांना जबर मारहाण

वसईतील मुळगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याचा होता प्लॅन ...

ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या - Marathi News | Parabhani: Omkar Gaikwad kidnapping, murder case; Finally the main accused Gajaad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या

ग्रामीण पोलिसांनी रात्री पाठलाग करुन यशस्वी केली धाडसी मोहीम ...

आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव - Marathi News | People from grandfather's village hatched a plot to kidnap a grand child girl for a ransom of Rs 1.5 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव

आजोबांच्या आलिशान गाड्या, प्रॉपर्टी पाहून गावच्या लोकांनी रचला डाव, ...

Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका - Marathi News | Mumbai: Malwani police rescue three kidnapped girls, arrest accused teen in 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका

Malwani police rescue three kidnapped girls: मुंबईतील मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. ...

मुलीने दाखवलं धाडस, एकास घेतला चावा; रस्ता न सापडल्याने कार सोडून पळाले अपहरणकर्ते - Marathi News | Girl showed courage, bit a Kidnapper; Kidnappers fled after abandoning car as they couldn't find the way | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीने दाखवलं धाडस, एकास घेतला चावा; रस्ता न सापडल्याने कार सोडून पळाले अपहरणकर्ते

अपहरणकर्त्यांच्या कारमध्ये बनावट नंबर प्लेटचा साठा, बीअरच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्चा, काळे मास्क व मोठ्या आकाराचा स्कार्फ सापडला. ...

क्लास संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे दुर्घटना टळली - Marathi News | Attempted kidnapping of 11-year-old girl who left class; Alert citizens avert major tragedy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्लास संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे दुर्घटना टळली

सहा महिन्यांनी चैतन्य तुपे अपहरणाच्या घटनेची पुनरावृत्ती ...