ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
भारताची फुलराणी सायना नेहवाल हीचे मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीने विजयी धडाका कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील पुरुषांच्या विभागात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे. यापूर्वी भारताचे माजी महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी 1980 साली क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. ...
गत चॅम्पियन पी. व्ही. सिंधू आणि माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांत उद्यापासून (मंगळवार) पात्रता फेरीने सुरू होणाºया इंडिया ओपन २०१८ सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करणार आहेत. सिंधूव्यतिरिक्त महिला ...
भारतीय खेळाडू विशेषतः एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांचा खेळ हा दमदार आहे. ते चांगले प्रतिस्पर्धी आहेत, असे मत विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेन याने व्यक्त केले आहे. ...