लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

Kiara Advani News in Marathi | कियारा अडवाणी मराठी बातम्या

Kiara advani, Latest Marathi News

'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kiara Advani was to be seen in the movie Toxic actor Yash took a big decision due to the actress s pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय

कियाराच्या हातून 'डॉन ३' गेल्याची चर्चा असतानाच आता 'टॉक्झिक'बद्दल अपडेट आलं आहे. ...

'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल - Marathi News | Did Kriti Sanon replace Kiara Advani in 'Don 3'?, the actress's reaction is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

'डॉन ३' (Don 3 Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता प्रेग्नेंसीमुळे कियारा या चित्रपटातून बाहेर पडली आहे. ...

गरोदरपणात कियारा अडवाणीच्या चेहऱ्यावर तेज, आरोग्यासाठी ‘या’ सवयी गरोदरपणातही लाख मोलाच्या... - Marathi News | Kiara Advanis Pregnancy Diet Behind Her Radiant Glow Kiara Advani shares a sneak peek into her pregnancy diet behind her radiant glow Kiara Advani's pregnancy diet revealed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात कियारा अडवाणीच्या चेहऱ्यावर तेज, आरोग्यासाठी ‘या’ सवयी गरोदरपणातही लाख मोलाच्या...

Kiara Advanis Pregnancy Diet Behind Her Radiant Glow : Kiara Advani shares a sneak peek into her pregnancy diet behind her radiant glow : Kiara Advani's pregnancy diet revealed : प्रेग्नंन्सीतही कियारासारखा परफेक्ट ग्लो मिळवण्यासाठी, ती नेमकं काय करत ...

समोर आलं कियारा आडवाणीच्या परफेक्ट बिकिनी लुकचं सिक्रेट, 'अशी' घेतली मेहनत! - Marathi News | Kiara Advani's War 2 Bikini Look Anaita Shroff Talks About Viral Bikini Moment From War 2 Teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समोर आलं कियारा आडवाणीच्या परफेक्ट बिकिनी लुकचं सिक्रेट, 'अशी' घेतली मेहनत!

सध्या सगळीकडे कियाराच्या बिकिनी लूकची तुफान चर्चा आहे.  ...

'वॉर २'मधील कियाराच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले... - Marathi News | ram gopal varma gets backlash after tweet on kiara advani bikini look in war 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'मधील कियाराच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले...

कियाराच्या या बिकिनी लूकवरुन राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी अभिनेत्रीवर अश्लील कमेंट केली होती. ...

'वॉर २'च्या टीझरमध्ये दिसला प्रेग्नंट कियाराचा बिकिनी अवतार, हृतिक-Jr NTR सोडून अभिनेत्रीवर खिळल्या नजरा - Marathi News | war 2 teaser pregnant kiara advani took all limelight in bikini look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'च्या टीझरमध्ये दिसला प्रेग्नंट कियाराचा बिकिनी अवतार, हृतिक-Jr NTR सोडून अभिनेत्रीवर खिळल्या नजरा

ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र अॅक्शनचा थरार असलेल्या टीझरमध्ये कियारा अडवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

२०० कोटींचा 'वॉर २'! ऋतिक रोशनला मिळालं तगडं मानधन, तर Jr NTR आणि कियाराने घेतले इतके पैसे - Marathi News | war 2 cast fees hritik roshan jr ntr and kiara adwani take huge amount for movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०० कोटींचा 'वॉर २'! ऋतिक रोशनला मिळालं तगडं मानधन, तर Jr NTR आणि कियाराने घेतले इतके पैसे

हृतिक रोशनसोबत 'वॉर २'मध्ये साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील झळकणार आहेत. 'वॉर २'साठी कलाकारांनी किती मानधन घेतलं याची आकडेवारी समोर आली आहे.  ...

"चंदीगडमध्ये त्यांनी..." अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी - Marathi News | Amruta Khanvilkar Husbund Himanshu Malhotra On Shershaah And Sid-kiara’s Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चंदीगडमध्ये त्यांनी..." अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

'शेरशाह'च्या सेटवर कसं फुललं प्रेम, अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं सांगितली सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी ...