अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
Kiara Advani News in Marathi | कियारा अडवाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Kiara advani, Latest Marathi News
Siddharth Malhotra-Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही ६ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. ...
आज संध्याकाळपासून कियारा अडवाणीच्या लग्नाच्या विधींना सुरूवात होणार असून अभिनेत्री जैसलमेरला पोहोचली आहे. ...
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या पावलावर पाऊल ठेवत कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने ही लग्नाआधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
केएल राहुल आणि आथिया शेट्टीनंतर सिड-कियारा 6 फेब्रुवारीला सातफेरे घेणार आहेत. ...
बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. ...
सिड कियाराच्या लग्नात पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे ७० कारची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
Siddharth Malhotra-Kiara Advani :'शेरशाह' चित्रपटात एकत्र झळकलेले कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ...
Bollywood : खासकरून कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा असात एक बालपणीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. पण लोकांना ती ओळखायलाच येत नाहीये. ...