किया मोटर्स, मराठी बातम्या FOLLOW Kia motars cars, Latest Marathi News
Kia Engines Theft: आंध्र प्रदेशातील किआ इंडियाच्या कारखान्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ...
Kia Syros Safety Rating: किया इंडियाने आपली नुकतीच बोल्ड लुकवाली Kia Syros लाँच केली होती. ...
कस्टम ड्युटी वाचविण्यासाठी कियाने आयात केलेल्या मालाला चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. फोक्सवॅगनवरही तेच आरोप आहेत. ...
कियाने जानेवारी महिन्यात २५ हजार कार विकल्या आहेत. परंतू, याची एक बाजू अशीही आहे की कियाच्या या कारला एकही ग्राहक मिळालेला नाहीय. ...
Tata Motors Price Hike : यापूर्वी मारुती सुझुकी, ह्युंदाईसह अनेक ऑटो कंपन्यांनी १ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यात आणखी एका कंपनीची भर झाली आहे. ...
Kia New Electric Car: फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत बॅटरी चार्ज होणार. ...
रुचिरा जाधवने आलिशान गाडी खरेदी केलीय. ही गाडी घेतल्याबद्ल सर्वांनी तिचं कमेेंटमध्ये अभिनंदन केलंय (ruchira jadhav) ...
Auto Car Price Hike: उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून या कंपन्या त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहेत. ...