जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आता जान्हवीची लहान बहीण खुशी कपूरच्या डेब्यूची चर्चा रंगतेय. जान्हवीप्रमाणे खुशीचाही ग्रँड डेब्यू होणार हे तर पक्के आहे. अर्थात कुठल्या चित्रपटातून आणि कुणासोबत हे अद्याप ठरलेले नाही. ...
श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ...
श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर व खुशी कपूरबद्दल जरा अधिक प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. हे आमचे नाही तर खुद्द जान्हवी व खुशीचे मत आहे. ...
नेहा धुपियाचा चॅट शोमध्ये जान्हवी कपूरने बहिण खुशीसोबत सहभाग घेतला होता. यावेळी जान्हवीने बोनी कपूर बालपणी तिच्या पायांवरून खिल्ली उडवायचे याबाबतचा खुलासा केला. ...
जान्हवी कपूर-खुशी कपूर सध्या दोघीही चर्चेत आहेत. जान्हवीने देखील आतापर्यंत एकाच सिनेमात काम केले असले तरी ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते ...