लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
खो-खो : एकलव्य क्रीडा मंडळ व हिंदकेसरीची विजयी घोडदौड - Marathi News | Kho-Kho: The victory of the Eklavya Sports Board and the Hind Kesari | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो : एकलव्य क्रीडा मंडळ व हिंदकेसरीची विजयी घोडदौड

ठाणे महपौर चषक खो-खो स्पर्धा ...

उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात - Marathi News | Thane Mayor Trophy Kho-Kho Championship begins tomorrow | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात

या स्पर्धेत राज्यातील १६ पुरूष व १३ महिला संघ सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणाऱ्या खोखो खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी ठाणेकरांना लाभणार आहे. ...

खो-खो : उस्मानाबाद व सोलापूर ने मारली बाजी - Marathi News | Kho-Kho: Osmanabad and Solapur have won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो : उस्मानाबाद व सोलापूर ने मारली बाजी

३५ वी किशोर-किशोरी (१४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा.. ...