लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो, मराठी बातम्या

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू - Marathi News | More agility will be seen in 'Kho-Kho' game; The team will now have 15 players instead of 12 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू

'Kho-Kho' sport: आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खो-खो वाढविण्यासह खेळात होत असलेल्या दुखापतीमुळे अनेक संघावर अन्याय होत होता. ...

राष्ट्रीय खो-खो खेळाडू बलात्कार प्रकरण: मदतीची याचना करत असल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती - Marathi News | National Kho-Kho player rape case: Audio clip of police pleading for help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रीय खो-खो खेळाडू बलात्कार प्रकरण: मदतीची याचना करत असल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

National Kho-Kho player rape case : या क्लिपमध्ये ती काकुळतीला येऊन मदतीसाठी याचना करत आहे आणि किंचाळत आहे.  ...

सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला विदर्भ खो-खो संघटनेचे आव्हान - Marathi News | Vidarbha Kho-Kho Association challenges decision to cancel membership | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला विदर्भ खो-खो संघटनेचे आव्हान

Vidarbha Kho-Kho Association in High court भारतीय खो-खो महासंघाने सदस्यत्व रद्द केल्यामुळे विदर्भ खो-खो संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी - Marathi News | Centre increases sports disciplines for direct recruitment of meritorious sportspersons in govt jobs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

नरेंद्र मोदी सरकारनं मंगळवारी खेळाडूंना मोठं गिफ्ट दिलं. ...

खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला; ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश वरळीकर यांचे निधन - Marathi News | Senior Kho Kho statistician Ramesh Worlikar passes away | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला; ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश वरळीकर यांचे निधन

ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांची वयाच्या 83 व्या वर्षी माहीमच्या सुखदा नर्सिंग होममध्ये प्राणज्योत मालवली. ...

Corona Virus : राज्यातील क्रीडा संघटनांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार - Marathi News | Corona Virus: State sports organizations contribute to CM Relief fund svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus : राज्यातील क्रीडा संघटनांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार

मावळी मंडळ, महाराष्ट्र खो-खो संघटना आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेचा पुढाकार ...

आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश होण्याचा विश्वास - Marathi News | Kho-Kho's belief in Asian competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश होण्याचा विश्वास

जकार्था येथे २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान आशियाई आॅलिम्पिक परिषदेने खो-खोला औपचारिक मान्यता दिली होती ...

खो-खो स्पर्धा - श्री समर्थ आणि विद्यार्थी यांना अजिंक्यपद - Marathi News | Kho-Kho Competition - Shri Samarth and vidyarthi krida kendra won tittle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो स्पर्धा - श्री समर्थ आणि विद्यार्थी यांना अजिंक्यपद

हर्ष कामतेकर व प्रणाली मेंढी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ...