खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भोला हेल्थ क्लबच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेत राज बागवान याने ‘अहमदनगर महोत्सव श्री’चा किताब पटकाविला़ ...
नाशिक : नाशिकची कन्या स्नेहा कोकणे पाटील यांनी इंडियन बॉडी बिल्डींग फिटनेस फेडरेशन असोसिएशनच्या मान्यतेने पुणे येथे झालेल्या "भारत श्री" शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस इंडिया 2019 या स्पर्धेत कास्य पदक मिळवत यश संपादित केले. ...
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या सांगलीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेटची अवस्था सध्या दयनीय झाली ...
मालेगाव : मालेगाव महानगर तालीम संघ व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत केशरी गटात धुळ्याचा सुहास अंपळकर हा विजेता ठरला. मान्यवरांच्याहस्ते त्याला गदा प्रदान करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी ...
बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी ...