खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. ...
२०१६ मध्ये हर्षवर्धन सदगीर लष्करी सेवेत भरती झाला होता. कामावरही हजर झाला. मात्र त्याला अंगात भरलेली कुस्तीची उर्मी नोकरीत समाधान वाटू देत नव्हती. त्याचे नोकरीत मन रमेना. अखेर त्याने कुस्तीतच करिअर करायचे ही जिद्द बाळगून नोकरी सोडून देऊन अनेक कुस्तीच ...
येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ...