लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेलो इंडिया 2019

खेलो इंडिया 2019, व्हिडिओ

Khelo india 2019, Latest Marathi News

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Read More