खराबवाडी (ता. खेड) येथून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश करून पिशवीमधील पाकिटातील दोन तोळ्याचे सोन्याचे झुबे, मोबाईल सह घराबाहेरील सायकल घेऊन पोबारा केला. ...
अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले. ...
ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. ...
सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या शोषखड्ड्यात पडलेल्या दोन नागांना व एका धामणीला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान मिळाले. ...