Mango Ratnagiri : गेल्या काही दिवसापासून हापूस आंबा तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी हापूस खरेदीकडे पाठच फिरवली आहे. सद्यस्थितीत छोट्या आकाराच्या फळांचा दर शेकडा २६०० रूपये आहे तर मोठ्या हापूसची त ...