यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते.आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट झाला. ...
रानमळा. पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील छोटं गाव. जवळपास १,८०० लोकांचा उंबरा असलेल्या गावात लोकसहभागातून जन्म, विवाह आणि देवाज्ञा अशा अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो. ...
शेतकऱ्यांचे आंदोलन पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. ...
पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे. ...