लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड, मराठी बातम्या

Khed, Latest Marathi News

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी... - Marathi News | Twelve years of hard labor for the murderer who raped a seven-year-old girl... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले होते ...

भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना - Marathi News | India embezzlement of HP gas tanks Incident in Rajgurunagar Jail with two accused accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना

आरोपी राजगुरुनगर शहरातील भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाक्याचे एजन्सीचे काम पाहत होता ...

मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Shooting for calling a friend wife One person injured incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे ...

अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | hit by unknown vehicle driver Unfortunate death of two on two wheeler incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

अपघातात कुठलीही मदत न करता अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला ...

खेडमध्ये पोलिस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाला २ लाखाला लुटले - Marathi News | A businessman was robbed of 2 lakhs by pretending to be a policeman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये पोलिस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाला २ लाखाला लुटले

हा प्रकार साेमवारी (१३ नाेव्हेंबर) सकाळी ११ वाजता खेडमधील महाडनाका गाेळीबार मैदानासमाेर घडला. ...

पूजा करण्यावरून भीमाशंकरमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी, ३६ जणांवर गुन्हा - Marathi News | Bhimashankar clash between two groups, crime against 36 people; It happened because of worship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा करण्यावरून भीमाशंकरमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी, ३६ जणांवर गुन्हा

खेड पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी... ...

Pune Crime: ठेकेदारीवरुन ग्रामपंचायत सदस्याचा खून, पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Murder of village panchayat member due to contract in SEZ, incident in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: ठेकेदारीवरुन ग्रामपंचायत सदस्याचा खून, पुणे जिल्ह्यातील घटना

संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड ) असे खून झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.... ...

घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना.. - Marathi News | Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

खेड तालुक्यात तरुण सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता ...