लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना - Marathi News | Darkness of double sowing; It is believed that due to increasing summer, crops are falling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना

नांदेड जिल्ह्यावर दुबार पेरणीचे गडद सावट, पाचशे कोटींचा खर्च जाणार मातीत ! ...

भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा - Marathi News | Take the paddy on the mule's saddle, the pulse crop and earn more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...

शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको! - Marathi News | Farmer brothers, do not spray pesticides on these crops! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको!

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने पिकातील अर्क काही प्रमाणात पोटात जातो. यामुळे शक्यतो पिकांवर कीटकनाशक फवारणी करूच नये. या ऐवजी जैविक अर्कांचा उपयोग करावा. ...

Crop Loan शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता - Marathi News | Crop Loan Nationalized banks cant help in giving crop loans to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता

खरिप हंगामात आजवर ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत, पण खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी आजवर ४६ टक्के कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे. ...

Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: Two lakh farmers have taken Kharif crop insurance in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा

Kharif Pik Vima पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या १० दिवसांत आतापर्यंत १९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे १२ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ...

Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज - Marathi News | Pik Vima: is taking out crop insurance for one rupee. How to apply online from mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. ...

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...

शेतकरी बांधवांनो, विषबाधा टाळायची ना?; मग काळजी घेऊनच फवारणी करा! - Marathi News | how to avoid pesticide poisoning during kharif spraying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, विषबाधा टाळायची ना?; मग काळजी घेऊनच फवारणी करा!

शेतातील खरीप पिकांना फवारणी करायची असल्यास योग्य ती खबरदारी घेतल्यास विषबाधा टाळता येईल. ...