ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबता थांबत नाही. परिणामी, सोयाबीनच्या राशीला अडथळा निर्माण होत असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागतही करता येत नाही. (Rabi Perani) ...
सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे ...
उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...
Cotton picking season: कापूस वेचणी यंदा आणखीनच महागली असून मजूर टंचाईमुळेही शेतकरी हैराण झालेले आहे. अनेक ठिकाणी मजूर रिक्षासारख्या वाहनाची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत. ...
सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची लगबग सुरू आहे. जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राची धामधूम सुरू आहे; पण पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झाले आहे. ...