लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Udid Bajarbhav: Black gram udid increasing in demand? How is the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव

यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon stay will increase How much rain will fall in September-October | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस

भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. 'ला निना'मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज? - Marathi News | Maharashtra Weather Update : Cyclone crisis again over Maharashtra; What is the prognosis of IMD? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज?

काय आहे आजचा हवामान अंदाज? वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर - Marathi News | Kanda Pik Vima : This district head is the most prominent among the eight districts without onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...

Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | Turkey Bajari: 'Turkey' Bajari, which is a boon for dryland farming, is attracting the attention of farmers for this reason. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष

तेरा ते पंधरा फुट उंच वाढलेल्या तसेच तीन ते चार फुट लांबीच्या कणसांमुळे ही बाजरी सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  ...

Agriculture News : देशभरात कोणत्या पिकाची किती लागवड? कुठल्या पिकाची सर्वाधिक लागवड? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Sowing statistics of kharif season crops from agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : देशभरात कोणत्या पिकाची किती लागवड? कुठल्या पिकाची सर्वाधिक लागवड? वाचा सविस्तर 

Agriculture News : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 27 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे. ...

P.M. Kisan Yojana : चिंता नको : 'पी.एम.' पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला; आता करता येणार दुरुस्ती!  - Marathi News | P.M. Kisan Yojana : Don't worry: 'P.M.' portal on the wrong number mentioned; Repairs that can be done now!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :P.M. Kisan Yojana : चिंता नको : 'पी.एम.' पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला; आता करता येणार दुरुस्ती! 

पी.एम. किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थीनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाइल क्रमांक अद्यावत करता येणार आहे. (P.M. Kisan Yojana) ...

Crop Competition : प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिकांची स्पर्धा; काय आहेत नियम व अटी वाचा सविस्तर  - Marathi News | Crop Competition : crop competition to encourage experimental farmers; Read the terms and conditions in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Competition : प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिकांची स्पर्धा; काय आहेत नियम व अटी वाचा सविस्तर 

शेतकऱ्यांना प्रयोगशील शेती करण्याच्या उद्देशाने पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे वाचू या सविस्तर माहिती. (Crop Competition) ...