Kharif seed and fertilisers linking. खरीप हंगामाच्या तोंडावर खत आणि बियाणांच्या लिंकींगला ऊत आला असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम दुकानदारांकडून सुरू आहे. ...
Herbicide and weedicide prices go up for this kharif season, यंदाच्या खरीप हंगामात तणनाशकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. ...
मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. ...
Kharif Seed Treatment बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. ...
एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे. ...
रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे 'सुवर्णा' या जातीला पर्याय म्हणून २०१९ साली 'रत्नागिरी ८' Ratnagiri 8 हे वाण विकसित केले होते. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. ...
गळीत धान्य वर्गातील सोयाबीनचे पीक कोकणात शक्य Soybean Cultivation in Konkan असून, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पीक घेता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. ...