ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त या योजनेंतर्गत मदत मिळणार आहे. ...
मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढली. मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. मक्याची ओली व सुकी वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...
Kharif Season : यंदा खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कोलमडले आहे. किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल, या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यत ...
पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. ...