सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...
सोयाबीन हे एकविसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय तेलबिया पीक असून पिकाखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राचा मध्यप्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. ...
तृणधान्य किंवा भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान (Jharkhand Millet mission) त्यांना देण्यात येणार आहे. ...