Soybean Chlorosis मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली असून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच रोपअवस्थेतच पिवळे-पांढरे पडत आहे. ...
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज मी २ जूनला वर्तविला होता. जूनमध्ये पावसाचा खंड राहील, हेसुद्धा सांगितले होते. जमिनीत दोन ते अडीच फूट खोल ओल आल्याशिवाय पेरणी करू नये. जूनमध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली. ...
अल्प पावसावर धोका पत्करत तीन लाख हेक्टरवर पेरणी केलेली पिके ऊन धरू लागली आहेत. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करूनही वरूण राजाला पाझर फुटत नसल्याने बळीराजाची फसगत झाली आहे. ...
अक्कलकोट तालुक्यात 'डझनभर' राष्ट्रीयीकृत बँका कार्यरत आहेत. आपापल्या हद्दीतील दत्तक बँकांना भेटून शेतकरी पीककर्जाची मागणी करीत आहेत. मात्र एकही बँक कर्ज देण्यास पुढे येताना दिसत नाही. ...
कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...