Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात महिलांच्या रांगा लागल्याने सध्या शेतकऱ्यांना मजूर महिला मिळण्यात अडचणी येत आहेत. ...
करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी शेतामध्ये कोळपणी करण्यात मग्न आहेत. ...
जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन (Dairy Fodder Management) करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे हे नियोजन ...
मटकी (Moth bean) हे एक कोरडवाहू शेतातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात केली जाते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने हे पीक अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या विभागात खरीप हंगामात घेतले जाते. ...