खरीप व रब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार पुढील अडीच महिन्यात शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत उडीद खरेदी योजना गुंडाळल्यानंतर व बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याजवळ उत्पादित केलेला उडीद विकल्यानंतर आता त्याचे भाव वाढले. ...
नीरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४ मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने व परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली होती. ...
Online Satbara राज्यात नव्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी शेतकऱ्यांची आतापासूनच लगबग सुरू झाली असून, त्यासाठी आवश्यक असलेले सातबारा, आठ अ व फेरफार उताऱ्यांना मागणी वाढली आहे. ...
Fertilizer Nutrient Based Subsidy युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलिकडच्या काळातील कल लक्षात घेता सरकारने पुढील निर्णय घेतला आहे. ...
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...