लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर.. पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी - Marathi News | Agriculture department state level crop competition results announced.. Check the list of winning farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर.. पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी

कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...

Crop Loan: शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज आणि पीक विमा; कर्जवाटपांच्या अटींचा फटका - Marathi News | Crop Loan: Farmers not getting crop loans and crop insurance due to loan disbursement conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan: शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज आणि पीक विमा; कर्जवाटपांच्या अटींचा फटका

Crop Loan: पीक कर्ज वितरणात सहनिबंधकांनी घातलेल्या अटी आता शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे. ...

Cotton and Tur: सावधान, हवामानात होतोय बदल; तूर-कपाशीची अशी घ्या काळजी - Marathi News | Cotton and Tur: climate change; take care of cotton and tur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton and Tur: सावधान, हवामानात होतोय बदल; तूर-कपाशीची अशी घ्या काळजी

Cotton and Tur: सध्या हवामानात बदल होत असून त्यानुसार कापूस आणि तुरीची कशी काळजी घ्यावी हे समजावून घेऊ ...

Urea Supply Shortage: शेतकऱ्यांना मिळेना युरिया; कृषी केंद्र चालकाकडून युरिया देण्यास नकार - Marathi News | Farmers do not get urea; Refusal to supply urea by krishi seva kendra owner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urea Supply Shortage: शेतकऱ्यांना मिळेना युरिया; कृषी केंद्र चालकाकडून युरिया देण्यास नकार

Urea Supply Shortage: दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत; परंतु दौंडच्या ग्रामीण भागातील कोणत्याच कृषी भांडारात Urea Shortage यूरिया मिळत नाही असे चित्र आहे. ...

Kharif Perani: राज्यात सगळ्यात जास्त खरीप पेरणी करत ह्या जिल्ह्याने मारली बाजी - Marathi News | Kharif Perani: This district has done the most kharif sowing in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Perani: राज्यात सगळ्यात जास्त खरीप पेरणी करत ह्या जिल्ह्याने मारली बाजी

ज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. ...

Pikvima: १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी भरला पिक विमा, उरले शेवटचे तीन दिवस - Marathi News | Pikvima: 1 crore 10 lakh farmers paid crop insurance, last three days left for application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima: १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी भरला पिक विमा, उरले शेवटचे तीन दिवस

आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ...

Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ - Marathi News | The use of 'this' fertilizer will increase the amount of oil in the groundnut along with good growth of the crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ

भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. ...

यंदा चांगल्या पावसामुळे उडीद पिकाखालील क्षेत्रात झाली वाढ - Marathi News | This year, due to good rains, there has been an increase in the area under Udid black gram crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा चांगल्या पावसामुळे उडीद पिकाखालील क्षेत्रात झाली वाढ

सध्या एनसीसीएफ आणि नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत  उन्हाळी उडदाची खरेदी सुरु आहे. ...