Onion Seed Sell : कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या प्रकल्पांतर्गत उत्पादित केलेले कांदा फुले समर्थ या वाणाच्या बियाण्यांची विक्री आज करण्यात आली. केवळ तीन तासांमध्ये चार लाख पाच हजार रुपयांच्या कांदा बियाण्यांची विक्री करण्या ...
केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यूआर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार आहे. ...
Rain In Marathwada :मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. ...
यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ...
Monsoon 2025 : मान्सून लवकर येणे आणि चार महिन्यांमध्ये पाऊस होणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. मान्सून लवकर किंवा उशिरा आला काय, त्याचा पावसावर काहीही परिणाम होत नाही; कारण ७० टक्के मान्सून हा जुलै-ऑगस्टमध्येच पडतो. ...
राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. ...
Soybean Farming : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सुमारे १४५ लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी १९ लाख टन बियाण्यांची गरज असली तरी प्रत्यक्षात २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ...