अनेक बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नसतात, शेतीसाठी जो काही माल घेतला जातो, तो जास्त भावाने दिला जातो, त्यांच्या पक्क्या पावत्या दिल्या जात नाहीत. ...
Fertilizer Scam : खरीप आणि रब्बी असे शेतीचे मुख्यत्वे करून दोन हंगाम असतात. विशेषतः कोरडवाहू शेतीमध्ये खरीप अत्यंत महत्त्वाचा हंगाम. पाऊस झाला की एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विविध पिकांच्या पेरण्या सुरू होतात. नत्र स्फुरद पालाशयुक्त खते पेरणीच्या वेळेस ...
Crop Pattern : बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पावसाचे टायमिंग चुकल्यामुळे मूग व उडदाच्या पेरणीत तब्बल ६५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरणीसाठी पोषक पाऊस न मिळाल्याने ज्वारी आणि कापसाच्या पेरणीतही घसरण झाली आहे.(C ...