लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय? - Marathi News | What will be the remedy for cotton leaf and flower drop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीतील पाते व फुलगळ काय कराल उपाय?

नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात. त्याच लाल्या रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे? ...

‘कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ मोहिमेला सुरूवात - Marathi News | Launch of 'Krishi Vigyan Kendra apalya Dari, tantragyan Shetavari' campaign | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ मोहिमेला सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. देवराव देवसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरूवात झाली. ...

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण - Marathi News | How to identify yellow mosaic disease on soybean? and its control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग कसा ओळखावा? व त्याचे नियंत्रण

महाराष्ट्रात विषेशतः मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून त्याचबरोबर त्यावर उपजिवीका करणारे किड व रोग वाढत आहेत. शंखी गोगलगाय व पिवळा ... ...

भंडारादरा ९७ %, उजनी ६०%, पानशेत १००%,  असा आहे धरणसाठा आणि कालव्यातील विसर्ग - Marathi News | Bhandaradara 97%, Ujni 60%, Panshet 100%, such is the dam storage and canal discharge. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारादरा ९७ %, उजनी ६०%, पानशेत १००%,  असा आहे धरणसाठा आणि कालव्यातील विसर्ग

नाशिक विभागातील गंगापूर धरण ९१ %, दारणा ९३ % भरले आहे. राज्यातील धरण पाणीसाठा आणि कालव्यांतील विसर्गाची सविस्तर माहिती. ...

खरिपाच्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी कार्यवाही सुरू; पीक विमा धारकांना दिलासा - Marathi News | Relief to crop insurance holder farmers; procedure will begins soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी कार्यवाही सुरू; पीक विमा धारकांना दिलासा

या पत्रानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये खरीप नुकसानीची परिस्थिती उद्भवली असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने अपेक्षीत सर्वेक्षणासह योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. ...

५३ मंडलांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई - Marathi News | Rainfall volume in 53 mandals; Farmers will get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :५३ मंडलांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. ...

भातावरील तपकिरी तुडतुड्याचे नियंत्रण कसे कराल ? - Marathi News | How to control brown spot on rice? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भातावरील तपकिरी तुडतुड्याचे नियंत्रण कसे कराल ?

नदीकाठच्या खाचरात पाणी असले तरी त्याचा निचरा होत नसल्याने पाणी तापत आहे. निचरा होत नसलेल्या क्षेत्रात 'तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ...

पीकविम्याला हवेत ७.५ हजार कोटी; तरतूद केवळ २ हजार कोटींचीच - Marathi News | 7.5 thousand crore for crop insurance; The provision is only 2 thousand crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविम्याला हवेत ७.५ हजार कोटी; तरतूद केवळ २ हजार कोटींचीच

एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...