अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो. ...
गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...