लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
Crop Pattern Change : यंदा बाजरीची लागवड 'इतके' टक्केच; सूर्यफूल पीक नामशेष वाचा सविस्तर - Marathi News | latest news Crop Pattern Change: Millet cultivation this year is 'so' percent; Sunflower crop is extinct Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा बाजरीची लागवड 'इतके' टक्केच; सूर्यफूल पीक नामशेष वाचा सविस्तर

Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिका ...

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा; १७ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Crop Damage: Heavy rains hit Marathwada; Crop damage on 17 lakh hectares Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा; १७ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मुसळधार पावसाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उघडे पडले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील पिकांचे नुकसान तब्बल १७ लाख हेक्टरवर गेले आहे. वाचा सविस्तर (Marathwada Crop Damage) ...

Crop Pattern Change : पिक पॅटर्नमध्ये बदल: ज्वारी मागे, मक्याची झेप दुप्पट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Crop Pattern Change: Change in crop pattern: Sorghum lags behind, maize doubles in leaps and bounds Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक पॅटर्नमध्ये बदल: ज्वारी मागे, मक्याची झेप दुप्पट वाचा सविस्तर

Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात मका पिकाची लागवड तब्बल सरासरीच्या दुप्पट झाली आहे, तर ज्वारीची आवक केवळ आठ टक्क्यांवर घसरली आहे. उत्पादनाची स्थिरता, चाऱ्याची उपलब्धता आणि बाजारातील हमीभावामुळे शेतकऱ्यांचा कल मक्याकडे झपाट्याने वळत असल्याचे स् ...

Crop Pattern Change : कापूस मागे, सोयाबीन आघाडीवर; शेतकऱ्यांची बदलती पिकनिवड वाचा सविस्तर - Marathi News | latest news Crop Pattern Change: Cotton behind, soybean ahead; Farmers' changing crop choices read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस मागे, सोयाबीन आघाडीवर; शेतकऱ्यांची बदलती पिकनिवड वाचा सविस्तर

Crop Pattern Change : बुलढाणा जिल्ह्यात पिकांच्या लागवडीच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल होत आहे. तीन वर्षांत कापसाचे क्षेत्र तब्बल ७५ हजार हेक्टरने घटले असून, सोयाबीनने सलग चार लाख हेक्टरवर आपले वर्चस्व टिकवले आहे. शेतकऱ्यांचा झुकाव आता अधिक नफा व कमी खर्च ...

Pesticide Supply : कीटकनाशके अडकली गोडाऊनमध्ये; शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात वाचा सविस्तर - Marathi News | latest news Pesticide Supply: Pesticides stuck in godown; Farmers' production at risk Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीटकनाशके अडकली गोडाऊनमध्ये; शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात वाचा सविस्तर

Pesticide Supply : खरीप हंगामाचा शेवट जवळ आला असतानाही शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी लागणारी कीटकनाशके वेळेवर मिळालेली नाहीत.काय आहे कारण वाचा सविस्तर (Pesticide Supply) ...

Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख - Marathi News | Pik Pahani : Do you still have to remain your e pik pahani? Don't worry; here is the new date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

pik pahani latest update राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ...

Marathwada Crop Crisis : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा तडाखा; नांदेड, लातूर, धाराशिव पिके पाण्यात वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Crop Crisis: Rain hits Marathwada again; Crops in Nanded, Latur, Dharashiv are under water. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुन्हा पावसाचा तडाखा; नांदेड, लातूर, धाराशिव पिके पाण्यात वाचा सविस्तर

Marathwada Crop Crisis : मराठवाड्यावर पुन्हा काळे ढग जमले आहेत. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील १० मंडळांत बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम आणखी संकटात सापडला आहे. पिकांच्या नुकसानीत मोठी भर पडली असून पंचनाम्यांचा वेग मंदाव ...

Kharif Crop Cultivation : अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Crop Cultivation: Heavy rains hit, but farmers still support turmeric cultivation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

Kharif Crop Cultivation: यंदा खरीप पिकांच्या पेरणीचे सरासरी क्षेत्र घटले असले, तरी हळदीच्या पिकाने शेतकऱ्यांना नवा दिलासा दिला आहे. पावसाळ्याच्या विलंबानंतर झालेल्या अतिवृष्टीने मुग-उडिदसारख्या पिकांची लागवड मर्यादित राहिली. मात्र, हळदीने विक्रम प्रस ...