लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
एचटीबीटी कापूस बियाणे प्रकरण : विनावाॅरंट झडतीसह शेतकऱ्यास अटक कशी केली? - Marathi News | Latest News HTBT cotton seed case How was the farmer arrested with warrantless search | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एचटीबीटी कापूस बियाणे प्रकरण : विनावाॅरंट झडतीसह शेतकऱ्यास अटक कशी केली?

HTBT Cotton Seed : महाराष्ट्र सरकारने कापसाच्या तणनाशक सहनशील एचटीबीटी बियाण्यांवर प्रतिबंध घातल्याने ही कारवाई करण्यात आली. ...

तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What are the top three varieties of pigeon pea tur that yield the highest yields? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर

Tur Popular Variety तूर पिकात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तुरीचे उत्पादन २० ते २५ क्विटलपर्यंत नेणारे शेतकरी आहेत. अवर्षणप्रवण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आहे. ...

Kharif Season: खरीप 2025: लातूर जिल्ह्यात सोयाबीन पेरणीची जोरदार तयारी! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kharif Season: Kharif 2025: Intensive preparations for soybean sowing in Latur district! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप 2025: लातूर जिल्ह्यात सोयाबीन पेरणीची जोरदार तयारी! वाचा सविस्तर

Kharif Season : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांमध्ये दिलासा दिला असून, लातूर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर्सवर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. घरगुती बियाण्यांची मुबलक उपलब्धता आणि खत साठवणीच्या तयारीमुळे खरीप हंगामासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. ...

पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीपातही भुईमूग लागवड शक्य; कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | Groundnut cultivation is possible even in Kharif in drained land; how will you manage it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत खरीपातही भुईमूग लागवड शक्य; कसे कराल व्यवस्थापन?

Bhuimug Lagwad कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये खरीप हंगामात भुईमुगापासून चांगले उत्पादन मिळविता येते. शक्यतो मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी. ...

Agriculture News : नागली आणि खुरासणी पिकांसाठी 'हे' वाण फायदेशीर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news kharif Season these variety is beneficial for Nagli and Khorasani crops, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागली आणि खुरासणी पिकांसाठी 'हे' वाण फायदेशीर, वाचा सविस्तर 

Agriculture News : नागली आणि खुरासणी ही दोन्ही पीक पारंपरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत.  ...

सांगली जिल्ह्यातील भाताच्या कोठारात पेरणीला वेग; शेतकऱ्यांची कोणत्या वाणांना पसंती? - Marathi News | Sowing is speeding up in rice granaries in Sangli district; Which varieties do farmers prefer? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यातील भाताच्या कोठारात पेरणीला वेग; शेतकऱ्यांची कोणत्या वाणांना पसंती?

शिराळा तालुक्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या भात शेतीसाठी सध्या शेतकऱ्यांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...

सोलापूर जिल्ह्यात ह्या गावाने ४०० एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन - Marathi News | This village in Solapur district achieved record production of pigeon pea tur crop on 400 acres through drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात ह्या गावाने ४०० एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन

सुर्डी (सोलापूर) गावाच्या शिवारात सुमारे ४०० एकरावर तुरीचे उत्पादन ठिबक सिंचनाद्वारे घेतल्याने एक नव्हे दोन नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. ...

Bhat Perani : बियाण्यांपासून ते पेरणीपर्यंत, भात पेरणीसाठी पूर्वतयारी कशी करावी?  - Marathi News | Latest News Paddy Farming From seeds to sowing, how to prepare for rice planting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाण्यांपासून ते पेरणीपर्यंत, भात पेरणीसाठी पूर्वतयारी कशी करावी? 

Bhat Perani : भात पेरणीची पूर्वतयारी शेतकऱ्यांकडून सुरु आहे. येत्या तीन चार दिवसांत पाऊस येण्याची (Rain) शक्यता आहे. ...