महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १) सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो. ...
सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत दोन लाखाहून अधिक भाविकांनी ‘सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात आणि भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत कुलदैवताचे दर्शन घेतले. ...
या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतात ...