ओझर टाउनशिप : चंपाषष्ठीनिमित्त ओझर येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास दि. २ डिसेंबर (चंपाषष्ठी) रोजी प्रारंभ होत आहे. ही यात्रा चार दिवस असते. या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते. ...
चांदवड : येथील श्री राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव संपन्न झाला. यानिमित्त ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते शुक्रवारी घटस्थापना होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला . ...