लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित  - Marathi News | Six thousand farmers in Buldana district deprived of loan waiver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित 

Farmers in Buldhana District एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे  सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार शिधापत्रिकांवर गंडांतर - Marathi News | 18,000 ration cards in Buldana district may be quashed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार शिधापत्रिकांवर गंडांतर

Ration Cards News आधार जोडणी आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या १८ हजार शिधापत्रिका आगामी काळात रद्द ठरणार आहेत.  ...

 प्रत्येक पंचायत समितीच्या आवारात बांधणार ‘घरकुल’ प्रतिकृती - Marathi News | A 'Gharkul' replica will be built in the premises of each Panchayat Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : प्रत्येक पंचायत समितीच्या आवारात बांधणार ‘घरकुल’ प्रतिकृती

Panchayat Samiti News घरकुल कसे बनवावे, कसे असावे,  याबाबत हा घरकुलाचा डेमो पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणार आहे. ...

गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवली; विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द - Marathi News | Concealed information of filing a crime; Cancel the membership of the winning candidate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवली; विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द

Gram Panchayat Election राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मंगळवारी दिला. ...

कार-ट्रक अपघातात ६ जण गंभीर जखमी - Marathi News | 6 seriously injured in car-truck accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कार-ट्रक अपघातात ६ जण गंभीर जखमी

Accident News कार व ट्रकचा भीषण अपघात होऊन ६ जण गंभीर जखमी झाले. ...

आवक वाढताच तुरीच्या भावात घसरण - Marathi News | As the income increases, the price of trumpets falls | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आवक वाढताच तुरीच्या भावात घसरण

Agriculture News शनिवारी तुरीला ६२५० रूपये प्रतिक्विंटल भाव होते तर सोमवारी यामध्ये दोनशे रूपयांनी घट झाली आहे.    ...

खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे फायर ऑडीट पूर्णत्वास! - Marathi News | Fire audit of Khamgaon sub-district general hospital completed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे फायर ऑडीट पूर्णत्वास!

Fire Audit of Hospital मदतीला धावलेल्या ‘देवदूता’नेच रूग्णालयातील फायर आॅडीट आणि अद्ययावत यंत्रणेचा खर्च केला आहे. ...

सीसीआय कापूस खरेदी केंद्रातील गर्दी ओसरली - Marathi News | The crowd at the CCI cotton purchasing center eased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सीसीआय कापूस खरेदी केंद्रातील गर्दी ओसरली

Khamgaon News सीसीआय केंद्राऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री सुरू केली आहे. ...