लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

तहसीलमध्येच होणार ‘शेतकरी सन्मान’ योजनेची नोंदणी - Marathi News | Registration of PM Kisan scheme will be done in the tehsil itself | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तहसीलमध्येच होणार ‘शेतकरी सन्मान’ योजनेची नोंदणी

PM Kisan Scheme : प्रत्येक तहसीलदाराला लॉगीन आयडी देण्यात येणार असून, आता तहसील कार्यालयामध्येच या योजनेत सहभागी होण्याकरिता नोंदणी करता येणार आहे.   ...

बस स्थानकात येणाऱ्या १० पैकी ७ एसटींना ठोकले वरून टप्पर! - Marathi News | ST Buses in Bad condition in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस स्थानकात येणाऱ्या १० पैकी ७ एसटींना ठोकले वरून टप्पर!

Khamgaon News : खामगाव आगारातील ६७ पैकी बहुतांश बसेसना वरून टप्पर ठोकण्यात आले आहे.   ...

अखेर खामगाव नगर पालिकेतील मोजमाप पुस्तिका सापडली! - Marathi News | Finally, the measurement booklet of Khamgaon Municipal counsil was found! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर खामगाव नगर पालिकेतील मोजमाप पुस्तिका सापडली!

Khamgaon Municipal counsil : बरीच शोधाशोध केल्यानंतर बांधकाम विभागाला मोजमाप पुस्तिकेचा शोध लागला. ...

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचाचा बनावट अहवाल देणारी टोळी सक्रीय - Marathi News | Gang active in khamgaon who gives Fake report of corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना पॉझिटिव्ह असल्याचाचा बनावट अहवाल देणारी टोळी सक्रीय

Fake report of corona positive : निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

खामगाव पंचायत समिती सभापतीच्या गाडीच्या धडकेत विद्यार्थी ठार - Marathi News | Student killed in Khamgaon Panchayat Samiti chairman's car crash | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पंचायत समिती सभापतीच्या गाडीच्या धडकेत विद्यार्थी ठार

Student killed in Khamgaon Panchayat Samiti chairman's car crash : खामगाव पंचायत समितीच्या सभापती मोरे यांच्या शासकीय वाहनाने रोहन शिवाजी महालेला धडक दिली. ...

कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता - Marathi News | Due to the corona, Ganesha idol makers in dillema | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे गणेश मूर्तिकामात हात आखडता

Khamgaon News : गणपतीच्या मूर्ती बनवूनही मागणी न आल्यास, माल तसाच पडून राहण्याची भीती मूर्तिकारांसह व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. ...

भिक्षा मागितली तर काय गुन्हा केला... मुलाची हत्या का केली...?  मातेचा आर्त टाहो - Marathi News | Why did my son killed ...? Mother Ask Question | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिक्षा मागितली तर काय गुन्हा केला... मुलाची हत्या का केली...?  मातेचा आर्त टाहो

Crime News : भिक्षा मागणे हा काय? गुन्हा आहे काय? असा आर्त टाहो रायगड जिल्ह्यात हत्या करण्यात आलेल्या नाथजोगी समाजाच्या इसमाच्या आईने फोडला. ...

ठाणेदाराच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैसे उकळण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to make money by opening a fake Facebook account in the name of Thanedar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ठाणेदाराच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

Cyber Crime News : हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे. ...