लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव : कांदाचाळ लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस! - Marathi News | Khamgaon: Notice to agricultural assistants including onion beneficiaries! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : कांदाचाळ लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस!

खामगाव:  शासनाकडून कांदाचाळीचे वितरण करण्यात आल्यानंतर काही लाभार्थ्यांनी कांदाचाळीच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे गत आठवड्यात उघडकीस आले. पडताळणीत दोषी आढळलेल्या ३७ शेतक-यांना कृषी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या. सोबतच संबधीत कृषी सहाय्यकांनाही नोट ...

बुलडाणा : मलकापूर तालुक्यातील तालसवाडा फाट्याजवळ ट्रक-कारचा अपघात; तीन ठार - Marathi News | Buldhana: truck-car accident near Talswada gorge in Malkapur taluka; Three killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : मलकापूर तालुक्यातील तालसवाडा फाट्याजवळ ट्रक-कारचा अपघात; तीन ठार

मलकापूर (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभिर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. अपघातातील कुटूंब हे धुळ्यावरुन अकोला येथे जात होत ...

प्रशासनाची दप्तरदिरंगाई; खामगावात विकासकामांना मिळेना गती! - Marathi News | Development of work in Khamagao stalled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रशासनाची दप्तरदिरंगाई; खामगावात विकासकामांना मिळेना गती!

खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत. ...

खामगाव : बँकांचे कर्ज माफ, सावकारांचे कायमच! - Marathi News | Khamgaon: Bank's debt waiver, lenders forever! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : बँकांचे कर्ज माफ, सावकारांचे कायमच!

खामगाव : शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकांच्या कर्जातून शेतकरी मुक्त झाले असले, तरी कित्येक शेतकर्‍यांच्या मानेभोवती  खासगी वैध-अवैध सावकारांचे ‘पाश’ कायमच असल्याचे दिसून आले आहे. ...

खामगाव पालिकेच्या सभेवर विरोधकांचा बहिष्कार;  आरोप-प्रत्यारोपाने गाजली सभा - Marathi News | Khamgaon municipal council oposition boycot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेच्या सभेवर विरोधकांचा बहिष्कार;  आरोप-प्रत्यारोपाने गाजली सभा

खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता.  ...

खामगावात जैन समाजाचा ‘अष्टान्हिका महोत्सव’ रविवारपासून; दोन हजारावर भाविकांची राहणार उपस्थिती - Marathi News | Jat community's 'Ashtanika Mahotsav' from Khamgaon on Sunday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात जैन समाजाचा ‘अष्टान्हिका महोत्सव’ रविवारपासून; दोन हजारावर भाविकांची राहणार उपस्थिती

खामगाव: येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त रविवार २१ ते २८ या कालावधीत ऐतिहासिक ‘अष्टान्किा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ...

दोन गटात हाणामारीनंतर बोरी अडगाव बंद; जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा बंदोबस्त  - Marathi News | Clash between two groups, police deployed in the village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन गटात हाणामारीनंतर बोरी अडगाव बंद; जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा बंदोबस्त 

खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. ...

खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात दोन गटात हाणामारी, ४ जण गंभिर  - Marathi News | Two groups in Bori Badag in Khamgaon taluka, Ghamir | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात दोन गटात हाणामारी, ४ जण गंभिर 

बोरी अडगाव (ता. खामगाव) : येथे दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना येथील बसस्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये १ व्यक्ती गंभिर जखमी झाला असून त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर अन्य तिघांवर खा ...