लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

पाणी टंचाई : अंबिका नगरातील महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा! - Marathi News | Water scarcity: Ambika Nagar women's give memorandum to authority | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी टंचाई : अंबिका नगरातील महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा!

खामगाव: शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईसंदर्भात अंबिका नगरातील महिलांनी मंगळवारी दुपारी १.३० वाजता पालिकेवर धडक दिली.  ...

 फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर - Marathi News | Gandhiji's killing - not due to partition, but due to Bahujan salvation work - Saurabh Hattar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. ...

धक्कादायक : अपमानाच्या वचप्यासाठी त्याने फोडली खामगाव शहरातील सलुनची चार दुकाने! - Marathi News | Shocking: He broke four shops for the sake of insult! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक : अपमानाच्या वचप्यासाठी त्याने फोडली खामगाव शहरातील सलुनची चार दुकाने!

खामगाव: परिस्थिती आणि मजबुरीमुळे एखादा चोर बनल्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, सलूनच्या दुकानात झालेल्या अपमानातून एका चोरट्याने चक्क चार सलूनची दुकाने फोडल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...

अखेर कांदाचाळी आल्या जागेवर; कृषी विभागाच्या बडग्यामुळे कांदाचाळीची पुन्हा उभारणी - Marathi News | Finally, onion godown made in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर कांदाचाळी आल्या जागेवर; कृषी विभागाच्या बडग्यामुळे कांदाचाळीची पुन्हा उभारणी

खामगाव: कांदा चाळीच्या अनुदानाचा दुरूपयोग करणाºया लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर तालुक्यातील ‘गायब’ झालेल्या तसेच उभारणी करण्यात न झालेल्या कांदाचाळी अखेर आपल्या जागेवर आल्या आहेत.  ...

बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप  - Marathi News | water supply scheme of Buldhana district, allegations of corrupt officials- Subodh Sawaji accuses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप 

खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला. ...

मलकापूर : ‘ब्रॉडबँड’ कार्यान्वित होण्याआधीच देयके; ग्रामपंचायतींना भुर्दंड!  - Marathi News | Malkapur: Payments before 'Broadband' becomes operational; Gram Panchayats go to the cross! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : ‘ब्रॉडबँड’ कार्यान्वित होण्याआधीच देयके; ग्रामपंचायतींना भुर्दंड! 

मलकापूर (बुलडाणा): ग्रामपंचायतींना हायटेक करण्यासाठी केंद्र शासनाने ब्रॉडबँड नेटवर्कच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन केले आहे. अशातच सेवा सुरू झालेली नसताना ग्रामपंचायतींना बिले आली असल्याने संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्तरावर उमटत आहेत. ...

मलकापूर : काळीपिवळीने ऑटोला उडविले; २ ठार, १६ प्रवाशी जखमी - Marathi News | Malkapur: kalipili-auto accident; 2 killed, 16 passengers injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : काळीपिवळीने ऑटोला उडविले; २ ठार, १६ प्रवाशी जखमी

मलकापूर (बुलडाणा): ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळी पिवळीने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात २ प्रवाशी ठार १६ प्रवाशी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धानोरा शिवारातील नेपाळी ढाब्याजवळ घडली.  ...

नांदुरा : शेतकर्‍यांनी मोबदल्यासाठी महामार्गाचे काम पाडले बंद! - Marathi News | Nandura: Farmers stopped the work of highway! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा : शेतकर्‍यांनी मोबदल्यासाठी महामार्गाचे काम पाडले बंद!

नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग  क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्‍याची ...