लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

सभापतींच्या राजीनामा नाट्यावर खामगावातच फैसला! - Marathi News | Resignation drama in Khamgaon decision! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सभापतींच्या राजीनामा नाट्यावर खामगावातच फैसला!

खामगाव :  पालिकेतील सत्ताधा-यांमध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली. बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नसल्याने सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडीव ...

खामगावात तीन तलाक बिल विरोधात मुस्लीम महिलांचा मूकमोर्चा - Marathi News | Muslim women's silent protest against three divorce bills in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात तीन तलाक बिल विरोधात मुस्लीम महिलांचा मूकमोर्चा

खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरियत प्रोटेक्शन कमिटीवतीने सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढण्यात आला. ...

सभापतींच्या राजीनामा नाट्यावर गुरूवारी खामगावातच फैसला! - Marathi News | Chairman's resignation drama decided in the Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सभापतींच्या राजीनामा नाट्यावर गुरूवारी खामगावातच फैसला!

खामगाव :  पालिकेतील सत्ताधाऱ्यां मध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली.  बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नाही. सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले आहे. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडाम ...

खामगावात रेशनच्या गव्हाची अफरातफर; ट्रक, मिनीट्रक ताब्यात  - Marathi News | Ration wheat thept in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात रेशनच्या गव्हाची अफरातफर; ट्रक, मिनीट्रक ताब्यात 

खामगाव :  रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून ७ कट्टे उतरवून दुसऱ्या वाहनात टाकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी खामगावात उघडकीस आला. ...

खामगाव पालिकेच्या बांधकाम सभापतींचा राजीनामा! - Marathi News | Construction Chairmen of Khamgaon municipal corporation has resigned! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेच्या बांधकाम सभापतींचा राजीनामा!

खामगाव :  येथील नगर पालिकेच्या बांधकाम सभापतींनी आपल्या पदाचा ना‘राजीनामा’ नगराध्यक्ष अनिताताई डवरे यांच्याकडे सोमवारी सायंकाळी सोपविला. सभापतींच्या राजीनामा नाट्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान,  सत्तापक्षाचाच एक स्वीकृत नगरसेवकही सभापतींच ...

शेगाव-खामगाव मार्गावर वाटमारी; दुचाकीसह मोबाईल व रोख लुटली! - Marathi News | Plunderage on Shegaon-Khamgaon road; two-wheeler, Mobile and cash looted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव-खामगाव मार्गावर वाटमारी; दुचाकीसह मोबाईल व रोख लुटली!

शेगाव : दुचाकीने शेगाव वरून खामगाव कडे येणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम घेऊन चौघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी 10 वाजेच्या सुमारास चिंचोली फाट्याजवळ घडली. या घटनेने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्न ...

रस्त्याच्या उत्खननातून निघालेली माती शेतात टाकल्याने शेतकरी संतापले!  - Marathi News | Farmers are angry because of throwing soil in their fields | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याच्या उत्खननातून निघालेली माती शेतात टाकल्याने शेतकरी संतापले! 

हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे. ...

‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा! - Marathi News | Congress claims claim that it is illegal! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

खामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारि ...