बुलडाणा: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जिल्हय़ातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. सोबतच पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. त्यांचे शेतकरी खातेदारही अधिक आहे. परिणामी या बँकांनी पीक कर्ज वाटप ...
खामगाव: रेशनच्या धान्याला वाटेतच मोठी गळती लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. या प्रकाराच्या वृत्ताची ‘शाई वाळते ना वाळते’ तोच अपेक्षित नियतनापेक्षा मालाची कमी आवक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूल प्रशासनाने ...
खामगाव : क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. ...
शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. ...
खामगाव : वाशीम येथील ५० बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ...
खामगाव : येथील रेशन गहू अफरातफरप्रकरणी पोलिसांनी पुरवठा कंत्राटदारासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पहाटे या प्रकारामुळे अवैध रेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कं ...