खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
खामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. ...
खामगाव : खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद ...
खामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते. ...
वरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराने बरबटेल्या रेशन घोटाळ्याची अखेर मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सतीश सुपे यांनी दिले आहेत. संबंधीत आदेशाचे पत्र गुरूवारी धडकताच जिल्ह्यातील रेशन माफीयांसोबतच पुरवठा विभागात ख ...