खामगाव: शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून शहर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ...
खामगाव: शहरापासून नजीकच असलेला एक वरली-मटका अड्डा उपविभागीय पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळी उद्ध्वस्त केला. या धाडसी कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ९ मोटारसायकलसह ४१ मोबाइल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अवैध व ...
खामगाव: निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी चांदे कॉलनीमधील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली. ...
खामगाव: तालुक्यातील टेभूर्णा येथील एका कुटुंबात मुलगा जन्माला आल्यानंतरही मुलीची नोंद करून जन्म अहवाल पाठविण्याचा पराक्रम सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाने केला. ...
खामगाव: ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला. ...